‘रुबाब’च्या निमित्ताने शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण!
मराठी चित्रपटसृष्टीत नव्या विषयांसोबतच नवे, ताकदीचे दिग्दर्शक आपला ठसा उमटवत आहेत आणि आता या यादीत दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांचे नाव ठळकपणे जोडले गेले आहे. Zee Studios प्रस्तुत व झणकर फिल्म्स निर्मित रुबाब या चित्रपटाची पहिली झलक काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. धडाकेबाज टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियासह सिनेरसिकांमध्ये चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली असून,… Read More ‘रुबाब’च्या निमित्ताने शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण!
